📢 ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची सूचना
शासन आदेश महाराष्ट्र शासनाने "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" अंतर्गत सर्व ग्रामपंचायतींना अधिकृत वेबसाईट तयार करणे बंधनकारक केले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायतीने आपली माहिती, योजना, कामकाज व पारदर्शकता यासाठी वेबसाईट असणे आवश्यक आहे.
नागरिकांपर्यंत माहिती सहज
कामकाजात पारदर्शकता
प्रगती अहवाल वेळेत
डिजिटल युगाशी जुळवून घेणे
Arch InfoTech सेवा
आपल्या ग्रामपंचायतीसाठी शासनाच्या नियमांनुसार आकर्षक, आधुनिक व मोबाईल-फ्रेंडली वेबसाईट
शासन नियमांचे पालन
"मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" पत्रातील आवश्यक माहितीचा समावेश
मोबाईल-फ्रेंडली
मोबाईलवर सहज चालणारी व वापरण्यास सोपी रचना
अल्प खर्चात उत्कृष्ट दर्जा
कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाची वेबसाईट
पारदर्शकता अहवाल
पारदर्शकतेसाठी आवश्यक रिपोर्ट्स व विभाग
ई-ग्रामसेवक डिजिटल नेम प्लेट
डिजिटल नेम प्लेट
- मिळकत धारकाची संपूर्ण माहिती
- मालमत्ता प्रकार व संपूर्ण तपशील
- सर्व प्रकारच्या करांची माहिती
- नमुना ९ (कर मागणी) माहिती
UPI कर भरणा
- UPI द्वारे कर भरण्याची सुविधा
- कर भरल्यानंतर त्वरित पावती
- जागेचे अचूक लोकेशन Google Map वर
GP_ग्रामपंचायत@okhdfcbank
भरा आणि पावती मिळवा
💳 नेम प्लेट लावा, करसंकलन वाढवा!
9970686006 / 7066654803व्हिडिओ ट्यूटोरियल
नेम प्लेट मार्गदर्शन
डिजिटल नेम प्लेट कशी वापरावी? | व्हिडिओ १
UPI कर भरणा
सोप्या पद्धतीने कर भरा | व्हिडिओ २
अधिक व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनेलला भेट द्या
आमच्याबद्दल (About Us)
ई-ग्रामसेवक हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे ज्याद्वारे गाव पातळीवरील नागरिकांना विविध शासकीय योजना, फॉर्म, प्रमाणपत्रे आणि सेवा सहज उपलब्ध होतात. आमचे ध्येय गावपातळीवर डिजिटल साक्षरता निर्माण करून प्रशासन सुलभ करणे आहे.
Arch InfoTech मार्फत आम्ही आपल्या ग्रामपंचायतीसाठी शासनाच्या नियमांनुसार वेबसाईट तयार करून देत आहोत. आमची सेवा पूर्णपणे निःशुल्क व पारदर्शक आहे.
१०,०००+
गावांशी जोडलेले
उत्पादने व डाउनलोड
संपर्क करा
Arch InfoTech, मुख्य मार्ग, पुणे
9970686006 / 7028314803
नेम प्लेटसाठी: 7066654803
info@archinfotech.com
www.egramsevak.in
सोम-शनि : सकाळी ९ ते संध्याकाळी ८