आमची उत्पादने
ग्रामपंचायत डिजिटलायझेशनसाठी सर्वोत्तम डेस्कटॉप व वेब ॲप्लिकेशन्स.
डेस्कटॉप ॲप्लिकेशन
ग्रामपंचायत कार्यालयासाठी संपूर्ण डेस्कटॉप सॉफ्टवेअर. ऑफलाइन काम करा, डेटा सुरक्षित ठेवा.
- ग्रामपंचायत निधी व्यवस्थापन (जीपीएफएमएस)
- मिळकत कर / पाणी कर बीजक निर्मिती
- ई-नमुना ९, १०, १२ ची निर्मिती
- ऑफलाइन काम करून ऑनलाइन सिंक
- सर्व रिपोर्ट्स एक्सेल/पीडीएफ मध्ये
- बायोमेट्रिक हजेरी सुविधा
शेवटचे अपडेट: १५ मार्च २०२५ | आवृत्ती ४.२
वेब ॲप्लिकेशन
ग्रामपंचायतीची अधिकृत वेबसाईट व ऑनलाइन सेवा. कुठूनही लॉगिन करा, पारदर्शकता आणा.
- ग्रामपंचायत वेबसाईट (शासन नियमांनुसार)
- ऑनलाइन अर्ज (जातीचा, उत्पन्नाचा, रहिवासी)
- डिजिटल नेम प्लेट व्यवस्थापन
- यूपीआय/कार्डने कर भरणा
- नागरिक पोर्टल व तक्रार व्यवस्थापन
- व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन
यूआरएल: grampanchayat.egramsevak.in
१००% सुरक्षित
डेटा एन्क्रिप्शन व शासकीय मानकांसह
२४x७ समर्थन
तांत्रिक मदत फोन, व्हॉट्सअॅप, ईमेलद्वारे
मोफत अपडेट्स
आजीवन मोफत सॉफ्टवेअर अपडेट्स